Wednesday, 31 May 2017

महाराष्ट्र शिक्षक पॅनल तंत्रज्ञान पोस्ट 1


─ ••●🇲 🕳🇸🕳🇵●••─ *✞महाराष्ट्र शिक्षक पॅनल✞* ♛v¡cкყ ყεłмคтε, Deoni♛ ✺ ✧ *तंञज्ञान*✧ ✺ 📱+91 88 06 214114📱 ════════════════ ╭════════════╮ *ग्राफिंग कॅलक्युलेटर* ▌ ╰════════════╯ नमस्कार शिक्षक मित्रांनो. ओळख अँप ची मध्ये आज आपण माहिती घेऊया *ग्राफिंग नासा कॅलक्युलेटर* size- 7.28mb 📃 *अँप ची वैशिष्ट्ये.* ग्राफिंग कॅलक्युलेटर – सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कॅलक्युलेटर्सपेक्षा अधिक सुविधा असलेले हे कॅलक्युलेटर आपल्याला साध्या हिशोबांबरोबरच वैज्ञानिक गणित सोडविण्यासाठीही उपयुक्त ठरते. या अ‍ॅपमधील कॅलक्युलेटरमध्ये वर्गमुळे, घन, नॅचरल लॉग, एनटीएच रूट, लॉग बेस १०, मूळ संख्या, पर्मिटेशन्स, कॉम्बिनेशन्स, मॉडय़ुल्स, बेल कव्‍‌र्ह आदी गणिती प्रकार सोडविण्याचे पर्याय देण्यात आले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना गणित सोप्या पद्धतीने समजवून घेणे आणि सोडविणे शक्य होणार आहे. यामध्ये आपल्याला विविध सांख्यिकीय आलेखही मांडता येतात. याशिवाय या अ‍ॅपमध्ये एरिया, अंतर, एनर्जी, शक्ती, मास, दाब, वेग, तापमान, वेळ आदी मापकांचे कन्व्‍‌र्हटरही देण्यात आले आहेत. *कोणत्या ओएसवर उपलब्ध- हे अ‍ॅप आयओएस ६.० किंवा त्या पुढच्या ओएसवर काम करते. तर अँड्रॉइडच्या २.१ आणि त्याच्या वरच्या व्हर्जनवर वापरता येणार आहे.* किंमत – मोफत, हे अँप play store वर या नावाने शोधावे "grafing calculator" 📌 *अँप लिंक:-* अ‍ॅपल – https://itunes.apple.com/us/app/free-graphing-calculator/id378009553?mt=8 अँड्रॉइड – https://play.google.com/store/apps/details?id=us.mathlab.android&hl=en _*चला तर प्रत्येक वर्ग डिजिटल करू या*_ ➖➖➖➖➖➖➖➖ 🎯 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 150 ग्रुप द्वारा आयोजित *तंत्र-ज्ञान-रचनावादी शिक्षक संमेलन मे २०१७* मध्ये *यवतमाळ* येथे नियोजित. ════════════════ ➖ *महाराष्ट्र शिक्षक पँनल*➖ ♛✎v¡cкყ ყεłмคтε✎♛. ❖❖̶Deoni❖❖ 📱+91 88 06 214114📱 ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

No comments:

Post a Comment