─ ••●🇲 🕳🇸🕳🇵●••─
*✞महाराष्ट्र शिक्षक पॅनल✞*
♛v¡cкყ ყεłмคтε, Deoni♛
✺ ✧ *तंञज्ञान*✧ ✺
📱+91 88 06 214114📱
════════════════
╭════════════╮
*Space 4d+* ▌
╰════════════╯
नमस्कार शिक्षक मित्रांनो. ओळख अँप ची मध्ये आज आपण माहिती घेऊया
*9 स्पेस 4D + (space 4d+)* size- 42mb या अँप चा
📌 *उपयोग* :- पूर्ण सूर्यमालेची अतिशय विस्तृत माहिती .
📃 *अँप ची वैशिष्ट्ये.*
🔸प्रत्येक ग्रहाची कक्षा व त्याचे परभ्रमण.
🔹 अंतराळ मोहिमेची माहिती व AR मध्ये माहिती.
🔸प्रत्येक ग्रहाची स्वतंत्र माहिती तसेच ग्रहाचे नैसर्गिक उपग्रहाच्या माहिती .
🔹ग्रहाच्या आकारमानाचा तुलनात्मक अभ्यास करता येतो.
🔸अंतराळातील इतर गोष्टी जसे धूमकेतू, black hole इ विदयार्थ्यांना दाखवता येते.
🔹हे सगळे VR मोड सुरु करून (VR हेडसेट वापरून), आभासी दुनियेचा अनुभव घेता येईल.
🔸हे App पूर्णपणे ऑफलाईन चालते.
📒 *अतिशय रंजक व जिवंत अनुभवाद्वारे माहिती देता येईल असे अतिशय उत्कृष्ट अँप*
🔍 *हे अँप play store वर या नावाने शोधावे "Animal 4D+"*
📌 *अँप लिंक:-*
goo.gl/RyPjLt
_*चला तर प्रत्येक वर्ग डिजिटल करू या*_
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
आयोजित *तंत्र-ज्ञान-रचनावादी शिक्षक संमेलन मे २०१७* मध्ये *यवतमाळ*
येथे नियोजित.
════════════════
➖ *महाराष्ट्र शिक्षक पँनल*➖
♛✎v¡cкყ ყεłмคтε✎♛.
❖❖̶Deoni❖❖
📱+91 88 06 214114📱
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
No comments:
Post a Comment