Monday, 20 November 2017

माझी शाळा


माझ्या शाळेतील विविध कार्यक्रचे विडिओ बघण्यासाठी इथे click करा

Wednesday, 31 May 2017

महाराष्ट्र शिक्षक पॅनेल तंत्रज्ञान पोस्ट 5


  1. ─ ••●🇲 🕳🇸🕳🇵●••─ *✞महाराष्ट्र शिक्षक पॅनल✞* ♛v¡cкყ ყεłмคтε, Deoni♛ ✺ ✧ *तंञज्ञान*✧ ✺ 📱+91 88 06 214114📱 ════════════════ चला गणित शिकू या नमस्कार शिक्षक मित्रांनो. ओळख अँप ची मध्ये आज आपण माहिती घेऊया *6 चला गणित शिकूया*  size-24.29mb या अँप ची 📌*उपयोग* :- 1 ते 4 वर्गाच्या गणिती क्रियांचा सराव घेण्यासाठी तसेच पुढील वर्गातील अपूर्णांक, भौमितिक आकार,कोन, लांबी, उंची इ घटक शिकण्यासाठी उपयोगी असे हे अँप. 📃 *अँप ची वैशिष्ट्ये.* 🔸अंकांची ओळख चित्र तसेच उच्चारासह. 💡हे अँप म्हणजे खरतर गणिती क्रियाची खेळातून भीती घालण्यासाठी तयार केलेला गेम(खेळ)आहे. 💠 या गेममध्ये आवाजावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. या app मधून लहान मुले खालील गोष्टी शिकू शकतील. 🔸अंक मोजणे 🔹लहान व मोठे अंक ओळखणे 🔸बेरीज 🔹वजाबाकी 🔸लांबी मोजणे 🔹उंची मोजणे 🔸कोन ओळखणे 🔹रंग ओळखणे 🔸आकार ओळखणे 🔹अपूर्णांक अंकांची ओळख 🔸हे App पूर्णपणे ऑफलाईन चालते. *⬛अतिशय सोप्या पद्धतीत प्रात्यक्षिक अनुभव देऊन पायाभूत भूमिती शिकवणारे अँप* हे अँप play store वर या नावाने शोधावे "learn maths for marathi kids" 📌 *अँप लिंक:-* https://www.google.co.in/url?q=https://play.google.com/store/apps/details%3Fid%3Dcom.zabuzalabs.learn_maths_marathi_kids&sa=U&ved=0ahUKEwj8rqHT-ZbSAhVEpI8KHfcZC7kQFggHMAA&usg=AFQjCNGi0tth12MtIbyNsGf_nMw8OJe3Cg _*चला तर प्रत्येक वर्ग डिजिटल करू या*_ ➖➖➖➖➖➖➖➖ 🎯 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* आयोजित *तंत्र-ज्ञान-रचनावादी शिक्षक संमेलन मे २०१७* मध्ये *यवतमाळ* येथे नियोजित. ════════════════ ➖ *महाराष्ट्र शिक्षक पँनल*➖ ♛✎v¡cкყ ყεłмคтε✎♛. ❖❖̶Deoni❖❖ 📱+91 88 06 214114📱 ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

महाराष्ट्र शिक्षक पॅनेल तंत्रज्ञान पोस्ट 5


─ ••●🇲 🕳🇸🕳🇵●••─ *✞महाराष्ट्र शिक्षक पॅनल✞* ♛v¡cкყ ყεłмคтε, Deoni♛ ✺ ✧ *तंञज्ञान*✧ ✺ 📱+91 88 06 214114📱 ════════════════ ╭════════════╮ *चला गणित शिकू या* ▌ ╰════════════╯ नमस्कार शिक्षक मित्रांनो. ओळख अँप ची मध्ये आज आपण माहिती घेऊया *6 चला गणित शिकूया* size-24.29mb या अँप ची 📌 *उपयोग* :- 1 ते 4 वर्गाच्या गणिती क्रियांचा सराव घेण्यासाठी तसेच पुढील वर्गातील अपूर्णांक, भौमितिक आकार,कोन, लांबी, उंची इ घटक शिकण्यासाठी उपयोगी असे हे अँप. 📃 *अँप ची वैशिष्ट्ये.* 🔸अंकांची ओळख चित्र तसेच उच्चारासह. 💡हे अँप म्हणजे खरतर गणिती क्रियाची खेळातून भीती घालण्यासाठी तयार केलेला गेम(खेळ)आहे. 💠 या गेममध्ये आवाजावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. या app मधून लहान मुले खालील गोष्टी शिकू शकतील. 🔸अंक मोजणे 🔹लहान व मोठे अंक ओळखणे 🔸बेरीज 🔹वजाबाकी 🔸लांबी मोजणे 🔹उंची मोजणे 🔸कोन ओळखणे 🔹रंग ओळखणे 🔸आकार ओळखणे 🔹अपूर्णांक अंकांची ओळख 🔸हे App पूर्णपणे ऑफलाईन चालते. *⬛अतिशय सोप्या पद्धतीत प्रात्यक्षिक अनुभव देऊन पायाभूत भूमिती शिकवणारे अँप* हे अँप play store वर या नावाने शोधावे "learn maths for marathi kids" 📌 *अँप लिंक:-* https://www.google.co.in/url?q=https://play.google.com/store/apps/details%3Fid%3Dcom.zabuzalabs.learn_maths_marathi_kids&sa=U&ved=0ahUKEwj8rqHT-ZbSAhVEpI8KHfcZC7kQFggHMAA&usg=AFQjCNGi0tth12MtIbyNsGf_nMw8OJe3Cg _*चला तर प्रत्येक वर्ग डिजिटल करू या*_ ➖➖➖➖➖➖➖➖ 🎯 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* आयोजित *तंत्र-ज्ञान-रचनावादी शिक्षक संमेलन मे २०१७* मध्ये *यवतमाळ* येथे नियोजित. ════════════════ ➖ *महाराष्ट्र शिक्षक पँनल*➖ ♛✎v¡cкყ ყεłмคтε✎♛. ❖❖̶Deoni❖❖ 📱+91 88 06 214114📱 ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

महाराष्ट्र शिक्षक पॅनल तंत्रज्ञान पोस्ट 4


─ ••●🇲 🕳🇸🕳🇵●••─ *✞महाराष्ट्र शिक्षक पॅनल✞* ♛v¡cкყ ყεłмคтε, Deoni♛ ✺ ✧ *तंञज्ञान*✧ ✺ 📱+91 88 06 214114📱 ════════════════ ╭════════════╮ *स्काय मॅप (sky map)* ▌ ╰════════════╯ नमस्कार शिक्षक मित्रांनो. ओळख अँप ची मध्ये आज आपण माहिती घेऊया *7 स्काय मॅप * size- 7.17mb या अँप चा 📌 *उपयोग* :- संपूर्ण सूर्यमाला शिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी. 📃 *अँप ची वैशिष्ट्ये.* 🔸प्रत्येक ताऱ्याची, ग्रहाची सध्य स्थिती. मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या मोबाईल चे सेन्सर वापरून हे काम करते. 💠 सूर्यमालेतील सर्व ग्रहाची स्थिती त्याचा आकार,त्यांचा रंग ई दाखवता येईल. सर्व नक्षत्र व तारे यांच्या विषयी माहिती व त्यांचे जाळे दाखवता येईल. 🔸अक्षांश व रेखांश संकल्पना दाखवता येईल. 🔹प्रत्येक ग्रहाचे चंद्र त्यांचे परिक्रमन मार्ग . 🔸हे App पूर्णपणे ऑफलाईन चालते. *⬛अतिशय सोप्य व आकर्षक पद्धतीने एका नवीन अनुभवाद्वारे माहिती देत येईल* हे अँप play store वर या नावाने शोधावे "sky map" 📌 *अँप लिंक:-* https://www.google.co.in/url?q=https://play.google.com/store/apps/details%3Fid%3Dcom.google.android.stardroid%26hl%3Den&sa=U&ved=0ahUKEwiH3ozy6qPSAhVFuI8KHZlgAPIQFggPMAA&usg=AFQjCNHqwnaEW_HYyKHLXnYzWYJrY0dLsQ _*चला तर प्रत्येक वर्ग डिजिटल करू या*_ ➖➖➖➖➖➖➖➖ 🎯 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* आयोजित *तंत्र-ज्ञान-रचनावादी शिक्षक संमेलन मे २०१७* मध्ये *यवतमाळ* येथे नियोजित. ════════════════ ➖ *महाराष्ट्र शिक्षक पँनल*➖ ♛✎v¡cкყ ყεłмคтε✎♛. ❖❖̶Deoni❖❖ 📱+91 88 06 214114📱 ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

महाराष्ट्र शिक्षक पॅनल तंत्रज्ञान पोस्ट 3


─ ••●🇲 🕳🇸🕳🇵●••─ *✞महाराष्ट्र शिक्षक पॅनल✞* ♛v¡cкყ ყεłмคтε, Deoni♛ ✺ ✧ *तंञज्ञान*✧ ✺ 📱+91 88 06 214114📱 ════════════════ ╭════════════╮ *Nasa* ▌ ╰════════════╯ नमस्कार शिक्षक मित्रांनो. ओळख अँप ची मध्ये आज आपण माहिती घेऊया *10 नासा + (nasa)* size- 7.28mb 📃 *अँप ची वैशिष्ट्ये.* नासा – नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेने अंतराळातील विविध विषयांची माहिती देणारे अ‍ॅप तयार केले आहे. यामध्ये छायाचित्रे, व्हिडीओज, माहिती, बातम्या, लेख, ट्विट, नासा टीव्ही अशा विविध गोष्टी आपल्याला देण्यात आल्या आहेत. नासाच्या विविध मोहिमांचे अपडेट्स आपल्याला सातत्याने येत असत अ‍ॅपमध्ये १२ हजारांहून अधिक छायाचित्रे देण्यात आली आहे. विविध विषयांचे व्हिडीओज असून ते आपल्याला मागणीनुसार उपलब्ध करून दिले जातात. नासाच्या विविध मोहिमांच्या वेळी नासा टीव्ही माध्यमातून आपण त्याचे थेट प्रक्षेपणही पाहू शकतो. *कोणत्या ओएसवर उपलब्ध- हे अ‍ॅप आयओएस ५.० किंवा त्या पुढच्या ओएसवर काम करते, तर अँड्रॉइडच्या २.१ आणि त्याच्या वरच्या व्हर्जनवर वापरता येणार आहे.* हे अँप play store वर या नावाने शोधावे "Nasa" 📌 *अँप लिंक:-* https://play.google.com/store/apps/details?id=gov.nasa _*चला तर प्रत्येक वर्ग डिजिटल करू या*_ ➖➖➖➖➖➖➖➖ 🎯 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* आयोजित *तंत्र-ज्ञान-रचनावादी शिक्षक संमेलन मे २०१७* मध्ये *यवतमाळ* येथे नियोजित. ════════════════ ➖ *महाराष्ट्र शिक्षक पँनल*➖ ♛✎v¡cкყ ყεłмคтε✎♛. ❖❖̶Deoni❖❖ 📱+91 88 06 214114📱 ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

महाराष्ट्र शिक्षक पॅनल. तंत्रज्ञान पोस्ट 2


Hello English ─ ••●🇲 🕳🇸🕳🇵●••─ *✞महाराष्ट्र शिक्षक पॅनल✞* ♛v¡cкყ ყεłмคтε, Deoni♛ ✺ ✧ *तंञज्ञान*✧ ✺ 📱+91 88 06 214114📱 ════════════════ ╭════════════╮ *Space 4d+* ▌ ╰════════════╯ नमस्कार शिक्षक मित्रांनो. ओळख अँप ची मध्ये आज आपण माहिती घेऊया *9 स्पेस 4D + (space 4d+)* size- 42mb या अँप चा 📌 *उपयोग* :- पूर्ण सूर्यमालेची अतिशय विस्तृत माहिती . 📃 *अँप ची वैशिष्ट्ये.* 🔸प्रत्येक ग्रहाची कक्षा व त्याचे परभ्रमण. 🔹 अंतराळ मोहिमेची माहिती व AR मध्ये माहिती. 🔸प्रत्येक ग्रहाची स्वतंत्र माहिती तसेच ग्रहाचे नैसर्गिक उपग्रहाच्या माहिती . 🔹ग्रहाच्या आकारमानाचा तुलनात्मक अभ्यास करता येतो. 🔸अंतराळातील इतर गोष्टी जसे धूमकेतू, black hole इ विदयार्थ्यांना दाखवता येते. 🔹हे सगळे VR मोड सुरु करून (VR हेडसेट वापरून), आभासी दुनियेचा अनुभव घेता येईल. 🔸हे App पूर्णपणे ऑफलाईन चालते. 📒 *अतिशय रंजक व जिवंत अनुभवाद्वारे माहिती देता येईल असे अतिशय उत्कृष्ट अँप* 🔍 *हे अँप play store वर या नावाने शोधावे "Animal 4D+"* 📌 *अँप लिंक:-* goo.gl/RyPjLt _*चला तर प्रत्येक वर्ग डिजिटल करू या*_ ➖➖➖➖➖➖➖➖ 🎯 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* आयोजित *तंत्र-ज्ञान-रचनावादी शिक्षक संमेलन मे २०१७* मध्ये *यवतमाळ* येथे नियोजित. ════════════════ ➖ *महाराष्ट्र शिक्षक पँनल*➖ ♛✎v¡cкყ ყεłмคтε✎♛. ❖❖̶Deoni❖❖ 📱+91 88 06 214114📱 ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄