- ─ ••●🇲 🕳🇸🕳🇵●••─ *✞महाराष्ट्र शिक्षक पॅनल✞* ♛v¡cкყ ყεłмคтε, Deoni♛ ✺ ✧ *तंञज्ञान*✧ ✺ 📱+91 88 06 214114📱 ════════════════ चला गणित शिकू या नमस्कार शिक्षक मित्रांनो. ओळख अँप ची मध्ये आज आपण माहिती घेऊया *6 चला गणित शिकूया* size-24.29mb या अँप ची 📌*उपयोग* :- 1 ते 4 वर्गाच्या गणिती क्रियांचा सराव घेण्यासाठी तसेच पुढील वर्गातील अपूर्णांक, भौमितिक आकार,कोन, लांबी, उंची इ घटक शिकण्यासाठी उपयोगी असे हे अँप. 📃 *अँप ची वैशिष्ट्ये.* 🔸अंकांची ओळख चित्र तसेच उच्चारासह. 💡हे अँप म्हणजे खरतर गणिती क्रियाची खेळातून भीती घालण्यासाठी तयार केलेला गेम(खेळ)आहे. 💠 या गेममध्ये आवाजावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. या app मधून लहान मुले खालील गोष्टी शिकू शकतील. 🔸अंक मोजणे 🔹लहान व मोठे अंक ओळखणे 🔸बेरीज 🔹वजाबाकी 🔸लांबी मोजणे 🔹उंची मोजणे 🔸कोन ओळखणे 🔹रंग ओळखणे 🔸आकार ओळखणे 🔹अपूर्णांक अंकांची ओळख 🔸हे App पूर्णपणे ऑफलाईन चालते. *⬛अतिशय सोप्या पद्धतीत प्रात्यक्षिक अनुभव देऊन पायाभूत भूमिती शिकवणारे अँप* हे अँप play store वर या नावाने शोधावे "learn maths for marathi kids" 📌 *अँप लिंक:-* https://www.google.co.in/url?q=https://play.google.com/store/apps/details%3Fid%3Dcom.zabuzalabs.learn_maths_marathi_kids&sa=U&ved=0ahUKEwj8rqHT-ZbSAhVEpI8KHfcZC7kQFggHMAA&usg=AFQjCNGi0tth12MtIbyNsGf_nMw8OJe3Cg _*चला तर प्रत्येक वर्ग डिजिटल करू या*_ ➖➖➖➖➖➖➖➖ 🎯 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* आयोजित *तंत्र-ज्ञान-रचनावादी शिक्षक संमेलन मे २०१७* मध्ये *यवतमाळ* येथे नियोजित. ════════════════ ➖ *महाराष्ट्र शिक्षक पँनल*➖ ♛✎v¡cкყ ყεłмคтε✎♛. ❖❖̶Deoni❖❖ 📱+91 88 06 214114📱 ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
Wednesday, 31 May 2017
महाराष्ट्र शिक्षक पॅनेल तंत्रज्ञान पोस्ट 5
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment