─ ••●🇲 🕳🇸🕳🇵●••─
*✞महाराष्ट्र शिक्षक पॅनल✞*
♛v¡cкყ ყεłмคтε, Deoni♛
✺ ✧ *तंञज्ञान*✧ ✺
📱+91 88 06 214114📱
════════════════
╭════════════╮
*चला गणित शिकू या* ▌
╰════════════╯
नमस्कार शिक्षक मित्रांनो. ओळख अँप ची मध्ये आज आपण माहिती घेऊया
*6 चला गणित शिकूया* size-24.29mb या अँप ची
📌 *उपयोग* :- 1 ते 4 वर्गाच्या गणिती क्रियांचा सराव घेण्यासाठी तसेच पुढील वर्गातील अपूर्णांक, भौमितिक आकार,कोन, लांबी, उंची इ घटक शिकण्यासाठी उपयोगी असे हे अँप.
📃 *अँप ची वैशिष्ट्ये.*
🔸अंकांची ओळख चित्र तसेच उच्चारासह.
💡हे अँप म्हणजे खरतर गणिती क्रियाची खेळातून भीती घालण्यासाठी तयार केलेला गेम(खेळ)आहे.
💠 या गेममध्ये आवाजावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
या app मधून लहान मुले खालील गोष्टी शिकू शकतील.
🔸अंक मोजणे
🔹लहान व मोठे अंक ओळखणे
🔸बेरीज
🔹वजाबाकी
🔸लांबी मोजणे
🔹उंची मोजणे
🔸कोन ओळखणे
🔹रंग ओळखणे
🔸आकार ओळखणे
🔹अपूर्णांक अंकांची ओळख
🔸हे App पूर्णपणे ऑफलाईन चालते.
*⬛अतिशय सोप्या पद्धतीत प्रात्यक्षिक अनुभव देऊन पायाभूत भूमिती शिकवणारे अँप*
हे अँप play store वर या नावाने शोधावे "learn maths for marathi kids"
📌 *अँप लिंक:-* https://www.google.co.in/url?q=https://play.google.com/store/apps/details%3Fid%3Dcom.zabuzalabs.learn_maths_marathi_kids&sa=U&ved=0ahUKEwj8rqHT-ZbSAhVEpI8KHfcZC7kQFggHMAA&usg=AFQjCNGi0tth12MtIbyNsGf_nMw8OJe3Cg
_*चला तर प्रत्येक वर्ग डिजिटल करू या*_
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
आयोजित *तंत्र-ज्ञान-रचनावादी शिक्षक संमेलन मे २०१७* मध्ये *यवतमाळ*
येथे नियोजित.
════════════════
➖ *महाराष्ट्र शिक्षक पँनल*➖
♛✎v¡cкყ ყεłмคтε✎♛.
❖❖̶Deoni❖❖
📱+91 88 06 214114📱
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
No comments:
Post a Comment