*ब्लॉग कसा तयार करावा*
👉🏻ब्लॉग तयार करण्यासाठी स्वतःचा gmail id व password असणे आवश्यक आहे.
1⃣
👉🏻सर्वप्रथम www.blogger.com या वेबसाइट वर जा व तेथे gmail चा username व password टाकून sign in करा .
2⃣
👉🏻यानंतर new blog ला क्लिक करा व ब्लॉगचे title [शीर्षक ] व तुम्हाला ठेवायचा blog address टाका .
e.g. [www.shikshak.blogspot.com]
3⃣
👉🏻त्या खालील हवे ते template निवडा व create blog ला क्लिक करा. [निवडलेल्या template वर ब्लॉगची रचना अवलंबून असते ]
4⃣
👉🏻आता new post ला क्लिक करा ,तेथे ms-word सारखे page open होते .तेथे आपली पोस्ट तयार करा .व publish करा .व view blog करा
5⃣
👉🏻नंतर layout वर जा तेथे header मध्ये ब्लॉगचा मुखपृष्ठासाठी photo add करा व त्याखाली add gadget क्लिक करा .त्यात अगोदर तयार केलेली पेजेस select करून save करा.
👉🏻 हे पेजेस तुम्हाला ब्लॉगच्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील.
👉🏻पेजेस tab टाकने - new page ला क्लिक करा व त्याचे title टाकून तयार करा [माहिती तयार असल्यास pages वर माहिती भरा ,फोटो टाका ]
👉🏻त्यानंतर खाली add gadget वर क्लिक करून हवी ती gadgets add करू शकता.
👉🏻आता layout पेजच्या डाव्या बाजूला template designer वर क्लिक करा [येथे ब्लॉगची design करता येते ]तेथे layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा.
👉🏻शेवटी सर्वात महत्वाच्या advanced menu वर जा ,येथे ब्लॉगची सर्व रंगसंगती ठरवा.
👉🏻खाली तुम्हाला live blog दिसेल ,सर्व रचना झाल्यावर apply to blog करायला विसरु नका.
👉🏻आपण google drive ,dropbox यावर आपल्या फाइल्स save करून त्यांची link तेथून copy करून ब्लॉगवर हवी तेथे paste करू शकतो. इतर website च्या लिंक याप्रकारे देता येतात.
No comments:
Post a Comment